About

Marathi Vikya

(Marathi Youtuber, Marathi Roaster, Marathi Streamer)

Name:- Shrikant Adsul

Birth Date:- 02 March 1993

Education:- XIIth Science

Place:- Navi Mumbai

मला विडियो बनवण्याची आवड असल्यामुळे मी YouTube वर Video Upload करायला लागलो. तसेच Comedy करायला मला खूप आवडत. सध्या आपल्या जगात अशा लोकांना पसंद केल जात जे लोक Fake राहतात किंवा जगासमोर एक वेगळा चेहरा घेऊन जगतात. पण मला या गोष्टी आवडत नाहीत आणि मी जसा आहे तसाच दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. बाकी Social Media ने मला खूप सारे मित्र आणि प्रेम करणारे Supporters दिलेत त्यामुळे मी खूप खुश आहे. धन्यवाद.