Kokan King Resort in Shilphata Marathi Vlog By Marathi Vikya

रविवारी मी आणि माझे मित्र फिरायला गेलो होतो तेही अचानक.कोकण किंग म्हणून एक रिसॉर्ट आहे शिलफाटा-डोंबिवली रोड वरती.तिकीट 250/- रुपये आहे तसेच मला तर रिसॉर्ट छोटाच वाटला कारण मी जास्त फिरत नाही आणि अशा ठिकाणी कधी जात नाही. जर तुम्हाला हा video आवडला असेल तर please Video चे Like/Share Butten Click करा.तसेच आमचे नवीन Video पाहण्यासाठी आमचे Channel जरूर Subscribe करा. तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला विचारू शकता.आम्ही त्याचे उत्तर नक्की देऊ.तसेच हा विडिओ तुमच्या मित्रांना Share जरूर करा तसेच Subscribe करायला Suggest करा. धन्यवाद

Related posts

Leave a Comment